सोनेरी किरण न्हाली ही पहाट उजळली वाट शिवाराची सोनेरी किरण न्हाली ही पहाट उजळली वाट शिवाराची
आनंदाने भरून जाते मन आनंदाने भरून जाते मन
सोनेरी तेज झळकते सोनेरी तेज झळकते
वेडावले मन हो माझे पाहून सृष्टीचा हा थाट... वेडावले मन हो माझे पाहून सृष्टीचा हा थाट...
निसर्गाच्या किमयेचे वर्णन करणारी काव्यरचना निसर्गाच्या किमयेचे वर्णन करणारी काव्यरचना
ढगाळलेले आकाश, सुसाटलेला वारा, दाटून आला, आसमंत सारा... ढगाळलेले आकाश, सुसाटलेला वारा, दाटून आला, आसमंत सारा...